"खूळखुळा एक रंजक प्रवास "
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 15:04 IST2016-08-02T09:34:49+5:302016-08-02T15:04:49+5:30
रत्नाकर ली. पिळणकर नकलाकार, मि मिक्री आर्टिस्ट, लेखक, गीतकार, कवी, पटकथालेखक, संगीतकार, ध् वनिमुद्रकआणि वास्तुसल्लागार अशा विविधरंगी भूमिकेमुळे आपल्या प रिचितांमध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कालक्षेत्राच्याभ् रमंतीला यावर्षी पन्नास वर्षे पू र्ण होत आहेत. आपल्या कारकिर्दी तील अनुभवांचा आढावा ते मनोरं जकरित्या घेतातआणि त्यांच्या सं गीतामुळे तर त्या प्रवासाची रं गत अधिकच वाढते. या हसऱ्या कार् यक्रमाचं शीर्षक आहे 'खूळखुळा'. गेल्या काही वर्षात त्यांनी अमे रिकेतील मराठी मंडळासाठी बरेच प् रयोग केले आणि आता तोच कार्यक् रम ते काही आकर्षकबदलांसह मुं बईत सादर करणार आहेत. त्याचा शु भारंभाचा प्रयोग मंगळवार दिनांक ...
.jpg)
"खूळखुळा एक रंजक प्रवास "
lign="center" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal; margin-bottom: 0.0001pt; text-align: center;">रत्नाकर ली. पिळणकर नकलाकार, मि
हा कार्यक्रम चित्रपट व वाद्यवृं द सृष्टीतील निमंत्रितांसाठी असू न निर्माता, दिगदर्शक व फिल्मसि टीचे अशासकीय अधिकारीश्री. मिलिं द लेले, तसेच शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील नगरसेवक व नेते श्री. रवींद्र मिर्लेकर, श्री. पांडु रंग सपकाळ आणिअनेक मान्यवर उपस् थित राहणार आहेत.
'खुळखुळा' कार्यक्रमात सामाजिक