अंकुशचा हटके लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 19:03 IST2016-07-01T13:28:53+5:302016-07-01T19:03:38+5:30

महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि स्टाईल आयकॉन अंकुश याची स्टाईल म्हणजे सर्वांना क्लीन बोल्ड करणारी आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील या फिट ...

Curious look | अंकुशचा हटके लूक

अंकुशचा हटके लूक

ाराष्ट्राचा सुपरस्टार आणि स्टाईल आयकॉन अंकुश याची स्टाईल म्हणजे सर्वांना क्लीन बोल्ड करणारी आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील या फिट अँड फाईन अभिनेत्याचे नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या न्यू हेअर स्टाईल मधले फोटोज शेअर केले गेले आहेत. हा नवीन लूक असाच केला आहे की कुठल्या आगामी चित्रपटासाठी? सुत्रांच्या म्हणण्यानुसार, अंकुश हा सुपरकूल लूक त्याच्या एका आगामी सिनेमासाठी केला गेला आहे. सिनेमाचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे  पण अंकुशचा हा हटके लूक मात्र सोशल मीडियावर सर्वांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरतोय, त्यामुळे सिनेमा कुठलाही असो पण स्टाईल आयकॉनच्या लूकला सर्वांनी सोशल मीडिया वर लाईक तर केला आहे. 

Web Title: Curious look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.