मालिकांच्या सेटवर रंगांची उधळण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 22:00 IST2016-03-24T05:00:51+5:302016-03-23T22:00:51+5:30
होळी...रंगोत्सव...रंगांची उधळण आणि यात फुलत जाणारे प्रेम...हा आजपर्यंत बॉलिवूड चित्रपटांमधील ट्रॅक आता मराठी मालिकांमध्येही दिसू लागले आहे. ‘नांदा सौख्य ...
.jpg)
मालिकांच्या सेटवर रंगांची उधळण...
ह ळी...रंगोत्सव...रंगांची उधळण आणि यात फुलत जाणारे प्रेम...हा आजपर्यंत बॉलिवूड चित्रपटांमधील ट्रॅक आता मराठी मालिकांमध्येही दिसू लागले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘सरस्वती’ या एका मराठी वाहिनीवरील लोकप्रीय मालिकांच्या सेटवर आज धम्माल रंग उधळले गेले. मालिकेच्या संपूर्ण स्टार कास्टने बॅकस्टेजवर धम्माल मज्जा करीत, एकमेकांना रंगवले. बघूया, रंगीबेरंगी होळीचे काही क्लिक्स...
![]()