यंदा कास्टिंग काउच सैराटमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 11:19 IST2016-05-31T05:49:22+5:302016-05-31T11:19:22+5:30

कास्टिंग काउच या वेबमालिकेत नेहमीच आपण वेगवेगळया सेलेब्रिटींसोबतच्या मनमोकळया गप्पाटप्पा ऐकल्या आहेत. आता, च्या एपिसोडमध्ये थेट संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी सैराटमय टीमसोबतच्या गप्पाटप्पा,मजा-मस्ती पाहायला मिळणार आहे

Casting Couch Ceramic | यंदा कास्टिंग काउच सैराटमय

यंदा कास्टिंग काउच सैराटमय

स्टिंग काउच या वेबमालिकेत नेहमीच आपण वेगवेगळया सेलेब्रिटींसोबतच्या मनमोकळया गप्पाटप्पा ऐकल्या आहेत. आता, च्या एपिसोडमध्ये थेट संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी सैराटमय टीमसोबतच्या गप्पाटप्पा,मजा-मस्ती पाहायला मिळणार आहे. निपुण धर्माधिकारी व अमेय वाघ दिग्दर्शित कास्टिंग काउच या मालिकेचा आर्ची आणि परश्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पहिली मराठी वेबमालिका असलेल्या कास्टिंग काऊचचे आजवर तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे त्यानंतर दुसºया एपिसोडमध्ये श्रिया पिळगांवकर आणि आता तिसºया भागात दिल दोस्ती दुनियादारीतील सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर या तिघी उपस्थित होत्या. आता, थेट  पुढचा एपिसोड सैराटमय होणार आहे. 

Web Title: Casting Couch Ceramic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.