महालगोरी खेळाचे कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 18:06 IST2016-09-20T12:36:30+5:302016-09-20T18:06:30+5:30

सध्या मराठी कलाकारांच्या महालगोरी या खेळाची चर्चा रंगत आहे. या खेळाचे आयोजन करण्यामागचा उद्देश म्हणजे गड आणि किल्ल्यांचे सवंर्धन ...

Captain of the game | महालगोरी खेळाचे कर्णधार

महालगोरी खेळाचे कर्णधार

्या मराठी कलाकारांच्या महालगोरी या खेळाची चर्चा रंगत आहे. या खेळाचे आयोजन करण्यामागचा उद्देश म्हणजे गड आणि किल्ल्यांचे सवंर्धन करणाºया सामाजिक संस्थाना मदत करणे. या महालगोरी स्पर्धेमध्ये गडांच्या नावावर आधारित असलेल्या प्रत्येक टीमचा कर्णधार नेमण्यात आले आहे.

झुंजार राजगड - सिध्दार्थ जाधव
अभेद्य अकलूज - स्मिता गोंदकर
बुलंद प्रतापगड - हेमांगी कवी
सरखेल सिंधुदुर्ग- संजय नार्वेकर
रांगडा रायगड - सुशांत शेलार
सरदार शिवनेरी - अभिजीत पानसे
पावन पन्हाळा - विजय पाटकर

महालगोरीच हे महासामने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात अकलुज येथे होणार आहे. 


Web Title: Captain of the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.