अमेयच्या प्रेमात बॉलिवुड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:44 IST2016-10-12T12:16:55+5:302016-10-20T12:44:21+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनेता अमेय वाघ हा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला आहे. तसेच सध्या तो चित्रपट व नाटकांमध्येदेखील ...

Bollywood love with Ameya | अमेयच्या प्रेमात बॉलिवुड

अमेयच्या प्रेमात बॉलिवुड

ल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनेता अमेय वाघ हा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला आहे. तसेच सध्या तो चित्रपट व नाटकांमध्येदेखील बिझी आहे. त्याचबरोबर त्याचा आगामी घंटा हा चित्रपटदेखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अशा या चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्याला बॉलिवूडमधून बºयाच आॅफर येत असल्याचे समजत आहे. तसेच चांगली स्क्रीप्ट आल्याशिवाय बॉलिवूड चित्रपट अमेय करणार नसल्याचेदेखील कळत आहे. 
 

Web Title: Bollywood love with Ameya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.