भूषण आणि प्रियाची जोडी पुन्हा झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 16:55 IST2016-07-07T11:25:55+5:302016-07-07T16:55:55+5:30

भूषण प्रधान आणि प्रिया मराठे यांच्या जोडीचा चित्रपट काहीच दिवसांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानंतर भूषण आणि प्रिया पुन्हा ...

Bhushan and Priya's pair will be seen again | भूषण आणि प्रियाची जोडी पुन्हा झळकणार

भूषण आणि प्रियाची जोडी पुन्हा झळकणार

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">भूषण प्रधान आणि प्रिया मराठे यांच्या जोडीचा चित्रपट काहीच दिवसांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानंतर भूषण आणि प्रिया पुन्हा एकत्र एकत्र काम करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते गोविंद निहलानी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटात भुषण आणि प्रियाची जोडी झळकणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Bhushan and Priya's pair will be seen again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.