भरत जाधवची मर्सिडीज एस क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 13:04 IST2016-08-02T07:19:01+5:302016-08-02T13:04:57+5:30

मराठी कलाकार म्हणजे कमी मानधन मिळणारा, ग्लॅमर नसलेला ही प्रतिमा सर्वासमोर तयारी झालेली असते. पण आता ही प्रतिमा हळूहळू ...

Bharat Jadhav's Mercedes S Class | भरत जाधवची मर्सिडीज एस क्लास

भरत जाधवची मर्सिडीज एस क्लास

ाठी कलाकार म्हणजे कमी मानधन मिळणारा, ग्लॅमर नसलेला ही प्रतिमा सर्वासमोर तयारी झालेली असते. पण आता ही प्रतिमा हळूहळू बदलत आहे. मराठी कलाकारदेखील आता एक पाऊल पुढे टाकत बॉलीवुड कलाकारांप्रमाणेच आलीशान व महागडया गाड्यांमधून फिरताना दिसत आहे. नुकतेच अभिनेता भरत जाधव याने मर्सिडीज एस क्लास ही कार विकत घेतली. याची माहिती त्याने ट्विटरद्वारे दिली. आपल्या नवीन कारचा फोटो ट्विट करत त्याने म्हटले की, बºयाच दिवसापासून मनात होत काल सत्यात अवतरलं. आपली नवी मर्सिडीज एस क्लास..!! मर्सिडीज एस क्लास या कारची किंमत १.१४ कोटींपासून सुरु होते. याव्यतिरीक्त मराठी कलाकारांमध्ये पहिली व्हॅनिटी गाडी घेण्याचा मानही भरत जाधव याच्याच नावावर जमा आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}



Web Title: Bharat Jadhav's Mercedes S Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.