बर्नीचे म्युझिक लाँच थाटामाटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:41 IST2016-05-30T08:11:03+5:302016-05-30T13:41:03+5:30

शिवलीला फिल्म् प्रस्तुत आणि शिवम लोणारी निर्मित ‘बर्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन निलीमा लोणारी यांनी केले आहे.  प्रा. सुभाष भेंडे यांच्या ...

Bernie's Music Launch | बर्नीचे म्युझिक लाँच थाटामाटात

बर्नीचे म्युझिक लाँच थाटामाटात

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">शिवलीला फिल्म् प्रस्तुत आणि शिवम लोणारी निर्मित ‘बर्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन निलीमा लोणारी यांनी केले आहे.  प्रा. सुभाष भेंडे यांच्या 'जोगीण' या कादंबरीवरून ‘बर्नी’ हा चित्रपट प्रेरित झाला आहे. पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली असून संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ‘बर्नी’ च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच मुंबई येथे या चित्रपटाचा संगीत आणि टीझर प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी अभिनेत्री तेजस्वीनी लोणारी, नीलकांती पाटेकर, सविता मालपेकर, गिरीश परदेशी, भूषण पाटील, किरण खोजे, चैत्राली डोंगरे, दिग्दर्शन निलीमा लोणारी, डीओपी समीर आठल्ये, संगीत दिग्दर्शक अमितराज, गायिका वैशाली सामंत आदी कलाकार उपस्थित होते.

                                         

Web Title: Bernie's Music Launch