घंटा चित्रपट 14 आॅक्टोबरला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 10:37 IST2016-10-12T12:33:33+5:302016-11-01T10:37:39+5:30

शैलेश काळे दिग्दर्शित घंटा या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण 14 आॅकटोबरला ...

The bell movie displayed on 14 October | घंटा चित्रपट 14 आॅक्टोबरला प्रदर्शित

घंटा चित्रपट 14 आॅक्टोबरला प्रदर्शित

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; line-height: normal; font-size: 12.8px;">शैलेश काळे दिग्दर्शित घंटा या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण 14 आॅकटोबरला घंटा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात  मुंबईत स्ट्रगल करत असेलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या तिघांची ही कहानी  नक्कीच तरूणांना प्रेरणा देणार असल्याचे दिग्दर्शक शैलेश काळेने लोकमत सीएनएक्सला सांगितले आहे. तसेच तो म्हणाला, या चित्रपटात पाच गाणी आहेत.  एक गजल देखील आहे. ही रॉक गजल असल्याने तरूणांच्या पसंतीस नक्कीच पडणार असल्याचे देखील त्यांने यावेळी सांगितले आहे. या चित्रपटाचे लिखाण सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी केले आहे.  

Web Title: The bell movie displayed on 14 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.