कलाकारांची पाउट पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 18:09 IST2016-09-24T12:39:26+5:302016-09-24T18:09:26+5:30

सध्या तरूणांमध्ये सेल्फी आणि पाउट पोझची क्रेझ आहे. कोणते ही फोटोसेशन सेल्फीशिवाय पूर्ण होतच नाही. कोणत्याही समारंभ असो तिथे ...

Artists' Pout Pose | कलाकारांची पाउट पोझ

कलाकारांची पाउट पोझ

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या तरूणांमध्ये सेल्फी आणि पाउट पोझची क्रेझ आहे. कोणते ही फोटोसेशन सेल्फीशिवाय पूर्ण होतच नाही. कोणत्याही समारंभ असो तिथे सेल्फी आणि पाउट पोझमध्ये फोटो काढणारे लोक असतातच. मग यात मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. नुकतेच प्रेक्षकांना खळखळून हसविणारे भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल भद्रिके, सागर कारंडे आणि भाऊ कदम यांनी सोशलमीडियावर पाउट पोझमधला फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर आपल्या विनोदी शैलीत कलाकारांनी लय भारी असे एक सुंदर फूल कानाच्या मागे अडकविले आहे. त्यांचा हा फोटो पाहून प्रेक्षकांना देखील हसू आवरणार नाही ऐवढे मात्र नक्की.

Web Title: Artists' Pout Pose