आर्याचा न्यू म्युझिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 11:38 IST2016-05-28T06:08:32+5:302016-05-28T11:38:32+5:30

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या रियालिटी शो मधून आपल्या सुरेख आवाजाने तरूणांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारी आर्या आंबेकर हिचा अलवार माझे मन बावरे हा न्यू म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Aria's New Music Video | आर्याचा न्यू म्युझिक व्हिडीओ

आर्याचा न्यू म्युझिक व्हिडीओ

रे ग म प लिटिल चॅम्प्स या रियालिटी शो मधून आपल्या सुरेख आवाजाने तरूणांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारी आर्या आंबेकर हिचा अलवार माझे मन बावरे हा  न्यू म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा गाण्याचा व्हिडीयो तिने सोशल मिडीयीवर प्रदर्शित केला आहे. या गाण्याचे बोल खलील अभ्यंकरने यांनी लिहिले असून संगीतही  दिले आहे. आर्याचा हा न्यू व्हिडीओ रसिकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. आर्या आता आभिनयात ही पदापर्ण करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंददेखील व्दिगुणीत झाला असणार हे नक्की.

Web Title: Aria's New Music Video