​आर्चीच्या ‘त्या’ फोटोची ‘मनसे’ घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:34 IST2016-08-12T08:04:26+5:302016-08-12T13:34:26+5:30

सैराट चित्रपटाची नायिका आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु चा मॉर्फ केलेला अश्लील फोटो सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होतोय. याबाबत महाराष्टÑ ...

Archie's 'Photos' photo has taken the 'MNS' | ​आर्चीच्या ‘त्या’ फोटोची ‘मनसे’ घेतली दखल

​आर्चीच्या ‘त्या’ फोटोची ‘मनसे’ घेतली दखल


/>सैराट चित्रपटाची नायिका आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु चा मॉर्फ केलेला अश्लील फोटो सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होतोय. याबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून तो फोटो बनविणाºया विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संबंधीतावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीये.

Web Title: Archie's 'Photos' photo has taken the 'MNS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.