आर्चीच्या बेस्ट बहिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 14:59 IST2016-05-03T09:29:00+5:302016-05-03T14:59:00+5:30

सैराट या चित्रपटात आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रात सैराट निर्माण करणारी रिकू राजगुरू म्हणजेच आपली आर्ची हिचा आपल्या लहान बहिणींसोबतचा ...

Archie's Best Sister | आर्चीच्या बेस्ट बहिणी

आर्चीच्या बेस्ट बहिणी

राट या चित्रपटात आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रात सैराट निर्माण करणारी रिकू राजगुरू म्हणजेच आपली आर्ची हिचा आपल्या लहान बहिणींसोबतचा एक फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिच्या लहान बहिणीदेखील तिच्या इतक्याच सुंदर व हॅपी दिसत आहे. रिकूच्या लहान वयातील ही कामगिरी पाहता तिच्या राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही खरचं तिच्या अभिनयाला मिळालेली योग्य पावती आहे.


Web Title: Archie's Best Sister