आर्चीच्या चाहत्यांनी केला कराड-सोलापूर रस्त्यावर चक्का जाम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:17 IST2016-08-12T07:47:14+5:302016-08-12T13:17:14+5:30
अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. विट्यामध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या रिंकूला पाहण्यासाठी ...

आर्चीच्या चाहत्यांनी केला कराड-सोलापूर रस्त्यावर चक्का जाम !
आचीर्ची एक झलक पाहण्यासाठी चाहते सैराट झाले आहेत. हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गदीर्ने फुलून गेला. हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरताना पोलिसांना कसरत करावी लागली.