अमृता विकणार वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 14:20 IST2016-09-21T08:50:54+5:302016-09-21T14:20:54+5:30

उडती खबर                        प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता सुभाष तिच्या ...

Amrita sells goods | अमृता विकणार वस्तू

अमृता विकणार वस्तू

ong>उडती खबर
                      
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता सुभाष तिच्या आगामी चित्रपटामध्ये ट्रेनमध्ये वस्तू विकणाºया महिलाची भूमिका साकारणार असल्याचे कळत आहे. या विक्रते महिलांची भाषा यावी यासाठी अमृताने कठोर मेहनत घेतल्याचे देखील समजत आहे.

Web Title: Amrita sells goods