अक्षयकुमार कुशलवर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:07 IST2016-08-06T10:37:08+5:302016-08-06T16:07:08+5:30

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ दया या कॉमेडी शोमध्ये आला होता. यावेळी अक्षय कुमारसमोर कुशल बद्रिकेनं सुनिल शेट्टीची मिमिक्री केली

Akshyakumar skillfully fits | अक्षयकुमार कुशलवर फिदा

अक्षयकुमार कुशलवर फिदा

स्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ दया या कॉमेडी शोमध्ये आला होता. यावेळी अक्षय कुमारसमोर कुशल बद्रिकेनं सुनिल शेट्टीची मिमिक्री केली. कुशल बद्रिकेच्या या अभिनयावर अक्षय कुमार भलताच फिदा झाला. सुनिल शेट्टीला मी तुला भेटवीन असं आश्वासनही अक्षयनं यावेळी कुशलला दिलं. 


Web Title: Akshyakumar skillfully fits