आजिंक्य रहाणे विथ आदेश बांदेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 16:03 IST2016-06-11T10:33:49+5:302016-06-11T16:03:49+5:30
क्रिकेट क्षेत्रात आपल्या फटक्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आजिंक्य रहाणे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारे भावजी यांचा एकत्रित ...

आजिंक्य रहाणे विथ आदेश बांदेकर
क रिकेट क्षेत्रात आपल्या फटक्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आजिंक्य रहाणे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारे भावजी यांचा एकत्रित हा फोटो पाहून नक्कीच महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल. कारण आपआपल्या क्षेत्रात तगडे कामगिरी करणाºया या दोघांनी ही महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली आहे. एक खेळाडू म्हणून तर दुसरा अभिनय म्हणून. अशीच वेगळीच व हटकी जोडी पहिल्यांदा सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. पण या दोन मराठमोळयांना एकत्रित पाहून यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार हे नक्की.