आदर्श शिंदे विथ क्यूट बेबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:42 IST2016-06-10T08:12:55+5:302016-06-10T13:42:55+5:30
आपल्या सुरेख आवाजाने रसिकांच्या मनात जागा निर्माण करणारा गायक आदर्श शिंदे याच्या मुलीचे नुकतेच बारसे करण्यात आले आहे. अंतरा ...

आदर्श शिंदे विथ क्यूट बेबी
आपल्या सुरेख आवाजाने रसिकांच्या मनात जागा निर्माण करणारा गायक आदर्श शिंदे याच्या मुलीचे नुकतेच बारसे करण्यात आले आहे. अंतरा असे सुंदर नाव ठेवण्यात आले आहे. त्याच्या या कार्यक्रमाला अनेक सेलेब्रिटीं देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमाचा सुंदर क्लिक आदर्श शिंदे यांने पत्नी नेहा व क्यूट बेबीसोबत शेअर केला आहे.