अभिजीत खांडकेकर नव्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 16:36 IST2016-07-23T11:06:17+5:302016-07-23T16:36:17+5:30

सर्वाचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर लवकरच एका नवीन अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना अभिजीत म्हणाला, ...

Abhijeet Khandkekar New Decade | अभिजीत खांडकेकर नव्या अंदाजात

अभिजीत खांडकेकर नव्या अंदाजात

्वाचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर लवकरच एका नवीन अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना अभिजीत म्हणाला, हो नुकतीच शुटिंगदेखील चालू केली आहे. एक नवी सुरूवात करत आहे. मात्र हा चित्रपट, नाटक या अल्बम का आणखी काही असणार आहे हे अजून कळण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Abhijeet Khandkekar New Decade