​आमिर खान अन् माझ्यात फक्त ‘हाईट’चा फरक - रणबीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 21:55 IST2017-04-11T15:46:13+5:302017-04-11T21:55:26+5:30

आमिर खान अन् माझ्यात फक्त ‘हाईट’चा फरक आहे. बाकी काहीही नाही, असे रणबीर कपूर यांनी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ...

Aamir Khan and me, only the difference of 'hey' difference - Ranbir | ​आमिर खान अन् माझ्यात फक्त ‘हाईट’चा फरक - रणबीर

​आमिर खान अन् माझ्यात फक्त ‘हाईट’चा फरक - रणबीर

िर खान अन् माझ्यात फक्त ‘हाईट’चा फरक आहे. बाकी काहीही नाही, असे रणबीर कपूर यांनी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करणे आव्हानात्मक आहे. रोज पाच तास मेकअपमध्ये जातात. पण मज्जा येते. जितेन्द्रची डान्स स्टाईल मला आवडते. त्यांना पडद्यावर जिवंत करता आले तर मला आवडेल, असेही रणबीर म्हणाला.
रणबीरनेही आलियाचं कौतुक करताना 'आलियाचा 'हायवे' चित्रपट आपल्याला प्रचंड आवडला असल्याचं सांगितलं. तो चित्रपट पाहिल्यानंतर आलिया म्हणजे अमिताभ बच्चन असल्याचं मी मित्राला सांगितलं होतं', असंही रणबीरने सांगितलं. 

Web Title: Aamir Khan and me, only the difference of 'hey' difference - Ranbir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.