3861_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 19:03 IST2016-03-10T14:51:02+5:302018-06-26T19:03:08+5:30
पुर्वी साडी चोळीत पडद्यावर झळकणाºया मराठी चित्रपटातील तारका आता ग्लॅमरस बनल्या आहेत. बॉलीवुड अभिनेत्रींनाही चाजवेल असा त्यांचा लुक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. त्यामुळेच अभिनय, अदाकारीसोबतच त्यांची फॅशनही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. त्यातच मराठी पुरस्कार सोहळ्यांचे स्वरूप बदलल्याने याठिकाणची त्यांची एंट्री भल्याभल्यांची बोलती बंद करीत आहे. अशाच ग्लॅमरस मराठी अभिनेत्रीचे काही फोटोज्...

3861_article
प र्वी साडी चोळीत पडद्यावर झळकणाºया मराठी चित्रपटातील तारका आता ग्लॅमरस बनल्या आहेत. बॉलीवुड अभिनेत्रींनाही चाजवेल असा त्यांचा लुक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. त्यामुळेच अभिनय, अदाकारीसोबतच त्यांची फॅशनही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. त्यातच मराठी पुरस्कार सोहळ्यांचे स्वरूप बदलल्याने याठिकाणची त्यांची एंट्री भल्याभल्यांची बोलती बंद करीत आहे. अशाच ग्लॅमरस मराठी अभिनेत्रीचे काही फोटोज्...
....
![]()
....