2017 मध्ये हे सेलिब्रेटी अडकले लग्नगाठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:00 IST2017-12-29T10:30:16+5:302017-12-29T16:00:16+5:30

2017 हे वर्ष तसे बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीसाठी खास ठरले. यावर्षी अनेक अभिनेता आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकले आहे. कोणी डेस्टिशन वेडिंगला पसंती दिली तर कुणी साध्य पद्धतीने लग्न केले. एक नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर

In 2017, celebrities stuck in a marriage | 2017 मध्ये हे सेलिब्रेटी अडकले लग्नगाठीत

2017 मध्ये हे सेलिब्रेटी अडकले लग्नगाठीत

2017
हे वर्ष तसे बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीसाठी खास ठरले. यावर्षी अनेक अभिनेता आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकले आहे. कोणी डेस्टिशन वेडिंगला पसंती दिली तर कुणी साध्य पद्धतीने लग्न केले. एक नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे याच वर्षी रेशीमगाठीत अडकली आहे. निर्माता अभिषेक जावकरसह तिचं शुभमंगल गोव्यात पार पडलं.

Web Title: In 2017, celebrities stuck in a marriage