मनोजला बालगंधर्वांची भुरळ !
By Admin | Updated: June 12, 2015 23:28 IST2015-06-12T23:28:32+5:302015-06-12T23:28:32+5:30
बालगंधर्वांची भूमिका साकारायला मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट, तेवढेच ते कठीण काम ! सुबोध भावेने चित्रपटात रंगवलेल्या बालगंधर्वांची छाप

मनोजला बालगंधर्वांची भुरळ !
बालगंधर्वांची भूमिका साकारायला मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट, तेवढेच ते कठीण काम ! सुबोध भावेने चित्रपटात रंगवलेल्या बालगंधर्वांची छाप कायम असतानाच आता मनोज जोशीने सुद्धा हे आवाहन पेलायचे ठरवले आहे. पण मनोजचा हा बालगंधर्व पडद्यावर नव्हे, तर मराठी रंगभूमीवर येणार आहे.