पाहा : ‘पिंक’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 15:48 IST2016-08-09T10:18:18+5:302016-08-09T15:48:18+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘पिंक’चा ट्रेलर आज मंगळवारी आऊट झाला. यात अमिताभ एका वकीलाच्या भूमिकेत आहेत.
.jpg)
पाहा : ‘पिंक’चा ट्रेलर
म ानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘पिंक’चा ट्रेलर आज मंगळवारी आऊट झाला. यात अमिताभ एका वकीलाच्या भूमिकेत आहेत. ‘पीकू’च्या यशानंतर शूजित सरकार आणि अमिताभ ही जोडी पुन्हा एकदा ‘पिंक’च्या निमित्ताने एकत्र आली आहे. ट्रेलर बघता ‘पिंक’ हा सुद्धा एक थ्रिलर सिनेमा वाटतो आहे. यात तापसी पन्नू महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. निश्चितपणे बिग बींसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली असल्याने ती कमालीची आनंदीत आहे. येत्या १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.