किश्वर मर्चंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 10:38 IST2017-12-18T05:08:42+5:302017-12-18T10:38:42+5:30

किश्वर मर्चंटने शक्तिमान या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती त्यानंतर कुटुंब, हिप हिप हुर्रे, कसोटी जिंदगी की, देस में निकला होगा चांद, काव्यांजली, कसम से यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. ब्रम्हराक्षस या मालिकेत तिने नुकतेच काम केले होते.

Kishwar Merchant | किश्वर मर्चंट

किश्वर मर्चंट

श्वर मर्चंटने शक्तिमान या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती त्यानंतर कुटुंब, हिप हिप हुर्रे, कसोटी जिंदगी की, देस में निकला होगा चांद, काव्यांजली, कसम से यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. ब्रम्हराक्षस या मालिकेत तिने नुकतेच काम केले होते.

Web Title: Kishwar Merchant