‘खान’प्रेमी नवाझ!
By Admin | Updated: July 9, 2015 22:38 IST2015-07-09T22:38:42+5:302015-07-09T22:38:42+5:30
हिंदी सिनेसृष्टीत खान त्रिकुटाचा प्रभाव अधिक आहे. आतापर्यंत या तिघांनीही अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे.

‘खान’प्रेमी नवाझ!
हिंदी सिनेसृष्टीत खान त्रिकुटाचा प्रभाव अधिक आहे. आतापर्यंत या तिघांनीही अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी आमिर खान, सलमान खान आणि शाहरूखला आपले प्रेरणास्थान मानतो. या तिघांमुळेच आज मी या इंडस्ट्रीत असल्याचे त्याने म्हटले आहे.