खान पुन्हा एकत्र

By Admin | Updated: February 21, 2015 23:09 IST2015-02-21T23:09:13+5:302015-02-21T23:09:13+5:30

बॉलीवूडमधील कोरिओग्राफर फराह खान लवकरच छोट्या पडद्यावर पाककलेवर आधारित शो घेऊन येणार आहे.

Khan again together | खान पुन्हा एकत्र

खान पुन्हा एकत्र

बॉलीवूडमधील कोरिओग्राफर फराह खान लवकरच छोट्या पडद्यावर पाककलेवर आधारित शो घेऊन येणार आहे. ‘फराह की दावत’ या शोमध्ये फराहच्या आग्रहावरून अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान एकत्र येणार आहेत. फराह स्वयंपाक चांगला बनवते. शाहरूखनेही म्हटलंय की, मी या कार्यक्रमात येणार आहे. मी पास्ता बनवून देईन.

Web Title: Khan again together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.