चाहता करतोय प्राचीला इम्प्रेस

By Admin | Updated: July 7, 2015 04:04 IST2015-07-07T04:04:42+5:302015-07-07T04:04:42+5:30

अभिनेत्री प्राची देसाई सध्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. याचे कारण म्हणजे तिचा एक चाहता.

The key prints Impress | चाहता करतोय प्राचीला इम्प्रेस

चाहता करतोय प्राचीला इम्प्रेस

अभिनेत्री प्राची देसाई सध्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. याचे कारण म्हणजे तिचा एक चाहता. प्राचीच्या एका फॅनने तिला सोशल नेटवर्किंग साइटवर आणि प्रत्यक्षातही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. यावरच न थांबता तिच्या मॅनेजर आणि बहिणीचाही पाठलाग करून प्राचीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न याच्याकडून केला जातोय.

Web Title: The key prints Impress