करण-बिपाशाचे रोमँटिक फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:47 IST2016-10-10T11:41:42+5:302016-10-17T14:47:39+5:30

‘मंकी वेडिंग’ आठवतेय का? आता तुम्ही म्हणाल हे मंकी लव्हर्स कोण? अहो, असे काय करता ‘मंकी लव्हर्स’ म्हणजे बिपाशा ...

Karan-Bipasha romantic photoshoot! | करण-बिपाशाचे रोमँटिक फोटोशूट!

करण-बिपाशाचे रोमँटिक फोटोशूट!

ंकी वेडिंग’ आठवतेय का? आता तुम्ही म्हणाल हे मंकी लव्हर्स कोण? अहो, असे काय करता ‘मंकी लव्हर्स’ म्हणजे बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर. नुकतेच करणसिंगने सांगितले होते की, त्याला बिपाशा बाहेरगावी असेल तर रात्री झोपच लागत नाही.

किती रोमँटिक आहेत हे दोघे! या दोघांनी नुकतेच ‘हार्पर बझार ब्राईड इंडिया’ च्या लव्ह इश्यूसाठी रोमँटिक फोटोशूट केले आहे. करणने कबूल केलेय की, ‘बिपाशाचे हृदय हे फार सुंदर आहे. तिच्यामुळे माझ्यातला लहान मुलगा जिवंत राहतोय, याचा मला आनंद आहे.’


Web Title: Karan-Bipasha romantic photoshoot!