कांचन अधिकारींचे सोशल वर्क
By Admin | Updated: April 16, 2015 23:34 IST2015-04-16T23:34:36+5:302015-04-16T23:34:36+5:30
गेल्या काही वर्षांपासून मराठी-हिंदी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकार अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही रस घेत आहेत.

कांचन अधिकारींचे सोशल वर्क
गेल्या काही वर्षांपासून मराठी-हिंदी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकार अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही रस घेत आहेत. नुकतेच मराठीतील दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी एका म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या कॉन्सर्टमध्ये एका सामाजिक संस्थेच्या लहानग्यांनी सहभाग घेतला. शिवाय, या कॉन्सर्टमधून त्या संस्थेला विविध प्रकारे मदत करण्याची इच्छा अधिकारी यांनी व्यक्त केली.