ज्ॉकलीन करणार खतरनाक स्टंट्स

By Admin | Updated: October 17, 2014 23:32 IST2014-10-17T23:32:41+5:302014-10-17T23:32:41+5:30

ज्ॉ कलीन फर्नाडिस तिच्या पहिल्या हॉलीवूूड चित्रपटात खतरनाक स्टंट्स करताना दिसणार आहे.

Junkley will do dangerous stunts | ज्ॉकलीन करणार खतरनाक स्टंट्स

ज्ॉकलीन करणार खतरनाक स्टंट्स

ज्ॉ कलीन फर्नाडिस तिच्या पहिल्या हॉलीवूूड चित्रपटात खतरनाक स्टंट्स करताना दिसणार आहे. डेफिनेशन ऑफ फियर या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करीत असलेली ज्ॉकलीन तिचे स्टंट्स स्वत:च करणार असून त्यासाठी ती बॉडी डबल्सचा वापर करणार नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ज्ॉकलीनच्या अॅक्शन सीन्ससाठी तिच्या बॉडी डबल्सची व्यवस्था केली होती; पण ऐनवेळी तिने स्वत: ते सीन्स परफॉर्म करणार असल्याचे त्यांना सांगितले. या चित्रपटात ज्ॉकलीनचे दोन खतरनाक अॅक्शन सीन्स आहेत. डेफिनेशन ऑफ फियर हा एक थ्रिलर मूव्ही असून ज्ॉकलीन त्यात एका सायकॉलॉजी स्टुडंटच्या भूमिकेत आहे.

 

Web Title: Junkley will do dangerous stunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.