जॅकलिनचा भाव वधारला!
By Admin | Updated: May 28, 2015 23:27 IST2015-05-28T23:27:44+5:302015-05-28T23:27:44+5:30
दुबई येथे ‘अरब इन्डो बॉलिवूड अवॉर्ड’मध्ये ३ मिनिटांचा डान्स सादर करण्यासाठी हिने ७५ लाख रुपये घेतले आहेत

जॅकलिनचा भाव वधारला!
किक चित्रपटातील हीरोइन जॅकलिन फर्नांडिसचा भाव सध्या वधारला आहे. नुकतेच एका लग्नसोहळ्यात डान्स परफॉर्मन्ससाठी या बयाने ४ कोटी रुपये मागितल्याची चर्चा होती.दुबई येथे ‘अरब इन्डो बॉलिवूड अवॉर्ड’मध्ये ३ मिनिटांचा डान्स सादर करण्यासाठी हिने ७५ लाख रुपये घेतले आहेत
म्हणे. म्हणूनच की
काय जॅकलिन
सध्या भाव
खात आहे.