हॉट उर्वशी रौतेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:57 IST2018-04-23T08:27:56+5:302018-04-23T13:57:56+5:30

‘हेट स्टोरी-४’मधील आपल्या बोल्ड अदांनी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने प्रेक्षकांना घायाळ केले. पण तिच्या या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘भाग जॉनी’, ‘सनम रे’ या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये तर उर्वशी सेक्सी अवतारात चाहत्यांसमोर आली. काबिल या चित्रपटात सारा जमाना हे तिच्यावर चित्रीत झालेले आयटम साँग चांगलेच हिट झाले होते.

Hot Urvashi Routel | हॉट उर्वशी रौतेला

हॉट उर्वशी रौतेला

ेट स्टोरी-४’मधील आपल्या बोल्ड अदांनी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने प्रेक्षकांना घायाळ केले. पण तिच्या या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘भाग जॉनी’, ‘सनम रे’ या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये तर उर्वशी सेक्सी अवतारात चाहत्यांसमोर आली. काबिल या चित्रपटात सारा जमाना हे तिच्यावर चित्रीत झालेले आयटम साँग चांगलेच हिट झाले होते.

Web Title: Hot Urvashi Routel