भूमी पेडणेकरचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 11:24 IST2018-02-08T10:49:32+5:302018-02-09T11:24:48+5:30

भूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली.

Hot Predecker's Hot Prediction | भूमी पेडणेकरचा हॉट अंदाज

भूमी पेडणेकरचा हॉट अंदाज

मी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली.

Web Title: Hot Predecker's Hot Prediction