OMG रिल सेक्स सीन्स करता करता हे काय घडलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 14:51 IST2017-02-13T09:21:29+5:302017-02-13T14:51:29+5:30

एडल्ट सिनेमांमध्ये बरेचसे इंटिमेट सीन्स ग्राफिक्सवर चित्रीत केले जातात. कधी कधी तर या हॉट सीन्सच्या चित्रीकरणासाठी बॉडी डबलचाही वापर ...

What happened to OMG Rill Sex Season! | OMG रिल सेक्स सीन्स करता करता हे काय घडलं !

OMG रिल सेक्स सीन्स करता करता हे काय घडलं !

ल्ट सिनेमांमध्ये बरेचसे इंटिमेट सीन्स ग्राफिक्सवर चित्रीत केले जातात. कधी कधी तर या हॉट सीन्सच्या चित्रीकरणासाठी बॉडी डबलचाही वापर केला जातो. मात्र काही भारतीय सिनेमा आणि हॉलीवुडच्या सिनेमात अभिनेता-अभिनेत्रींनी हॉट सीन करता रिअल सेक्स केलाय. पाहूया असे कोण कोणते सिनेमा आहे ज्यात रिल सीन करता करत रिअल सेक्स झाले.
 



चत्रक (बंगाली सिनेमा वर्ष 2013)

'चत्रक' या बंगाली सिनेमात ‘हेट स्टोरी’ फेम पाऊली डॅम  अभिनेता अनुव्रत बासूसोबत इंटिमेट होताना पाहायला मिळाली. हे सगळे सीन्स हे ग्राफिक्स किंवा बॉडी डबल नसून तर रिअल सेक्स होता. या सीन्समध्ये बंगाली सिनेमासृष्टीत मोठं वादळ आलं होतं. असं बोल्ड पाऊल उचलणारी पाऊली ही अभिनेत्री होती. या सिनेमाला श्रीलंकन विमुक्त जयसुन्द्रा यांनी दिग्दर्शित केलं होतं. 64 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं.
 




लव (फ्रेंच थ्रीडी रोमँटिक ड्रामा वर्ष 2015)
 
सिनेमाची कथा एक शाळकरी विद्यार्थी आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड यांच्या अवतीभोवती फिरते. या सिनेमातील सगळे सेक्स सीन्स हे रिअल होते.
 



9 सॉन्गस (ब्रिटीश आर्ट रोमँटिक ड्रामा – जाने. 2005)

या सिनेमातील प्रमुख अभिनेता कायरेन बोब्रायन आणि अभिनेत्री मार्गो स्टिली यांच्यातही रिल सेक्स सीन्स करताना रिअल सेक्स झाला होता. यावरुन मोठं काहूर माजलं होतं. हा सिनेमा एका मुलावर आधारित असून तो इंग्लंडमध्ये एका अमेरिकन मुलीला भेटतो आणि प्रेमात पडतो.
 



इंटिमेसी (ब्रिटीश सिनेमा – मार्च 2001)
 
एकमेंकांना न ओळखणा-या मात्र शारीरिक सुखाच्या समाधानासाठी भेटणा-या कपल्सवर या सिनेमाची कथा आधारित आहे. या माध्यमातूनच दोघांची एकमेकांशी ओळख होते आणि प्रेमात पडतात. या सिनेमातील सगळेच बोल्ड सीन्स हे रिअल सेक्स सीन्स आहेत.
 



गांडू (बंगाली सिनेमा वर्ष 2010)
 
गांडू या बंगाली सिनेमातील बरेच बोल्ड सीन्स हे रिअल सेक्स सीन्स होते. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमात अभिनेता अनुब्रत बासूने प्रमुख भूमिका साकारली होती.
 


ऑल अबाऊट एना (डच सिनेमा- वर्ष नोव्हें 2005)
 
या सिनेमाची कथा ऍना नावाच्या महिलेवर आधारित आहे. बॉयफ्रेंडनं फसवल्यानंतर शारीरिक सुखासाठी ती विविध मुलांसोबत सेक्स करते अशी या सिनेमाची कथा आहे. या सिनेमातील बहुतांशी सीन्स हे रिअल सेक्स सीन्स आहेत.
 
 

Web Title: What happened to OMG Rill Sex Season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.