Shocking : मायकल जॅक्सनच्या मुलीला वयाच्या १४व्या वर्षीच केले होते Sexual Assault
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 20:58 IST2017-01-25T15:28:11+5:302017-01-25T20:58:11+5:30
दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनची मुलगी पेरिस मायकल केथेरिन जॅक्सन हिने एका लीडिंग मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा ...

Shocking : मायकल जॅक्सनच्या मुलीला वयाच्या १४व्या वर्षीच केले होते Sexual Assault
द वंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनची मुलगी पेरिस मायकल केथेरिन जॅक्सन हिने एका लीडिंग मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने म्हटले की, वयाच्या १४व्या वर्षीच तिला एका अनोळखी व्यक्तीने ‘सेक्स्युअली असॉल्ट’ केले होते. पेरिसने केलेल्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर तिने ड्रग्ज आणि डिप्रेशनविषयीही बरेचसे खुलासे केले आहेत.
![]()
पेरिसने सेक्स्युअली असॉल्टची घटना सांगताना म्हटले की, वडील मायकल जॅक्सन यांच्या मृत्यूमुळे मी खचून गेले होते. याच दरम्यान मी ड्रग्जच्या आहारी गेले. बºयाचदा डिप्रेशनमध्ये मी सुसाइड करण्याचाही प्रयत्न केला. मी स्वत:ला फिजिकली हर्ट केले. माझ्यातील आत्मविश्वास संपला होता. मी जे काही करीत होते ते चुकीचेच ठरेल असा माझा पक्का समज झाला होता; मात्र हे सर्व काही मला माझ्या फॅमिलीपासून लपवून ठेवावे लागत असे. अशात एका व्यक्तीने माझ्याशी सेक्स करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझे वय केवळ १४ वर्ष इतके होते. जेव्हा हा संपूर्ण प्रकार माझ्यासोबत घडला तेव्हा मला ही बाब घरी सांगता आली नाही; मात्र आजही त्या आठवणी अंगावर शहारे आणत असल्याचेही पेरिसने सांगितले.
![]()
मृत्यू नैसर्गिक नव्हे तर मर्डर झाला
२००९ मध्ये मृत्यू झालेल्या पॉप स्टार मायकल जॅक्सन यांच्याविषयी बोलताना पेरिस म्हणाली की, माझ्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे तर मर्डर करण्यात आला होता. डॉ. कॉनराड म्युरे यांनीच माझ्या वडिलांना ठार केल्याचेही ती म्हणाली; मात्र यासर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी केली गेली नसल्यानेच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले नसल्याचाही दावाही पेरिसने केला.