द गर्ल विथ ड्रॅगन टॅटूचा सिक्वल येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 19:17 IST2017-03-14T13:47:46+5:302017-03-14T19:17:46+5:30
आॅस्कर नॉमिनेटेड द गर्ल विथ ड्रॅगन टॅटूचा सिक्वल पुढील वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यात पडद्यावर येईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये नवीन ...

द गर्ल विथ ड्रॅगन टॅटूचा सिक्वल येणार!
आ स्कर नॉमिनेटेड द गर्ल विथ ड्रॅगन टॅटूचा सिक्वल पुढील वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यात पडद्यावर येईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये नवीन कलाकार असतील, असे सांगण्यात येते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन डोन्ट ब्रिथचे दिग्दर्शक फेड अल्वारेझ हे करणार आहेत.
![]()
‘मी या संदर्भात खूप एक्सायटेड असून, ही संधी मिळाल्याबद्दल मी उत्साही आहे. लिसाबेथ सॅलँडर हे पात्र आयुष्याकडे पाहणारे आहे. आम्हाला चांगली स्क्रीप्ट लाभली असून, लिसाबेथच्या आयुष्याविषयीच्या गंमती पहावयास मिळतील.’
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नताली पोर्टमन आणि स्कारलेट जोहान्सन यांची लिसाबेथ सॅलँडरच्या प्रमुख भूमिकेसाठी नावे आहेत.