ही आहे क्युबाची किम कर्दाशियन, HOT PHOTO करते शेयर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 16:03 IST2017-04-15T10:33:09+5:302017-04-15T16:03:09+5:30
-Ravindra More क्युबा देशात राहणारी ही तरुणी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेयर करुन चाहत्यांना चांगलीच नेत्रसुख देत आहे. विशेष ...
(2).jpg)
ही आहे क्युबाची किम कर्दाशियन, HOT PHOTO करते शेयर !
क्युबा देशात राहणारी ही तरुणी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेयर करुन चाहत्यांना चांगलीच नेत्रसुख देत आहे. विशेष म्हणजे तिचा बॉडी शेप अमेरिकेची रियालिटी स्टार किम कर्दाशियन सारखाच आहे.

सध्या अमेरिकेच्या मियामी येथे जॉब करणाऱ्या या मॉडेलचे नाव कॅथी फेरेरियो आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 44 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

सोशल साइट्सवर कॅथी स्वत:ला ‘मामोसोता’ म्हणते. त्याचा अर्थ हॉट अँड सेक्सी असा होतो. इन्स्टाग्रामवर Kathyzworld नावाने तिचे अकाऊंट आहे.

रोज यावर ती फोटो अपलोड करत असते. यापैकी काही फोटो ती एक्सरसाइज करताना क्लिक करत असते.

बॉडी शेपसाठी एकही सर्जरी केली नसल्याचे कॅथी सांगते. तिची बॉडी अगदी नैसर्गिक आहे. कॅथी सध्या कॉस्मॅटिक फर्ममध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून जॉब करते. मात्र रात्रीच्या वेळी ती मियामी बीचवर असते.