​अ‍ॅँजेलिना पिटचे गोंदलेले टॅटूही काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 18:27 IST2016-10-08T18:27:03+5:302016-10-08T18:27:03+5:30

हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यातील नाते दिवसेंदिवस अधिकच कटू होत आहे. पिटच्या नावे शरीरावर गोंदलेले सर्व ...

Angelina Pit will remove tattoo tattoo | ​अ‍ॅँजेलिना पिटचे गोंदलेले टॅटूही काढणार

​अ‍ॅँजेलिना पिटचे गोंदलेले टॅटूही काढणार

लिवूड अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यातील नाते दिवसेंदिवस अधिकच कटू होत आहे. पिटच्या नावे शरीरावर गोंदलेले सर्व टॅटू आता जोली काढणार आहे. पिटपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर जोलीने त्याच्याशी जुळलेल्या सर्व आठवणींपासून दूर जाण्याचा निर्धार केला आहे. एका साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅँजेलिनाच्या शरीरावर असलेले पिटचे टॅटू तिच्याशी सांकेतिक भाषेत संवाद साधत आहेत. त्यामुळे हे सर्व टॅटू लवकरात लवकर काढले जावेत यासाठी जोली सध्या धडपड करीत आहे.

Web Title: Angelina Pit will remove tattoo tattoo