3860_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 06:10 IST2016-03-10T13:10:20+5:302016-03-10T06:10:20+5:30
जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हटल्यावर लियोनार्दो डिकॅप्रियोशी जवळीक साधायला कोणाला आवडणार नाही? अद्याप लग्न न झालेल्या लियोच्या जीवनात अनेक टॉप मॉडेल्स आल्या आहेत. तुम्हीच पाहा यामध्ये कोण कोण आहे...

3860_article
ज ातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हटल्यावर लियोनार्दो डिकॅप्रियोशी जवळीक साधायला कोणाला आवडणार नाही? अद्याप लग्न न झालेल्या लियोच्या जीवनात अनेक टॉप मॉडेल्स आल्या आहेत. तुम्हीच पाहा यामध्ये कोण कोण आहे...
आयरिश टीव्ही प्रेझेंटर लॉरा व्हिटमोर आणि लियो बाफ्टा अॅवॉर्डनंतर एकत्र डान्स करतान दिसले. लियोने तिला त्याच्या हॉटेलरुममध्ये येण्यासाठीसुद्धा विचारल्याची बातमी गॉसिप कॉलममध्ये झळकली होती.
![]()
आयरिश टीव्ही प्रेझेंटर लॉरा व्हिटमोर आणि लियो बाफ्टा अॅवॉर्डनंतर एकत्र डान्स करतान दिसले. लियोने तिला त्याच्या हॉटेलरुममध्ये येण्यासाठीसुद्धा विचारल्याची बातमी गॉसिप कॉलममध्ये झळकली होती.