3851_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:20 IST2016-03-06T15:20:34+5:302016-03-06T08:20:34+5:30
अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे उम्मेदवार आणि अमेरिकेतील सर्वाधित विवादित नेता डोनाल्ड ट्रंप यांच्या पत्नीचे काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.
.jpg)
3851_article
अ ेरिकी राष्ट्रपतिपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे उम्मेदवार आणि अमेरिकेतील सर्वाधित विवादित नेता डोनाल्ड ट्रंप यांच्या पत्नीचे काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर मिलानिया ट्रंपचे फोटो याकरीता शेअर केले जात आहेत की, जर ट्रंप राष्टÑपती पदाची निवडणुक जिंकले तर मिलानिया ट्रंपला प्रथम महिला होण्याचा सन्मान मिळेल.
![]()
सोशल मीडियावर मिलानिया ट्रंपचे फोटो याकरीता शेअर केले जात आहेत की, जर ट्रंप राष्टÑपती पदाची निवडणुक जिंकले तर मिलानिया ट्रंपला प्रथम महिला होण्याचा सन्मान मिळेल.