नायक To खलनायक

By Admin | Updated: April 21, 2016 00:00 IST2016-04-21T00:00:00+5:302016-04-21T00:00:00+5:30

मकरंद अनासपुरे : मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्यातील एक अलग अंदाज त्यांची भाषा आणि विनोदशैली यांचे तर मराठी प्रेक्षक चाहते ...

Hero to the villain | नायक To खलनायक

नायक To खलनायक


मकरंद अनासपुरे : मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्यातील एक अलग अंदाज त्यांची भाषा आणि विनोदशैली यांचे तर मराठी प्रेक्षक चाहते आहेत. आतापर्यंत मकरंद यांनी अनेक वेगवेगळ््या भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी त्यांना विनोदी भूमिकेमध्येच जास्त पसंत केले आहे. परंतु मकरंद अनासपुरे यांनी त्यांची ही इमेज बाजूला सरकावीत पारध या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. मकरंद यांच्या पारधमधील अंबादास या कॅरेक्टरचे प्रेक्षकांकडूनदेखील कौतुक करण्यात आले.




Web Title: Hero to the villain