पुरुषीसत्ता हा ग्लोबल प्रॉब्लेम
By Admin | Updated: December 16, 2015 01:12 IST2015-12-16T01:12:55+5:302015-12-16T01:12:55+5:30
प्रि यांका चोप्राने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ साठी काम करण्याआधी तिच्यावर भारतातून अनेक शुभेच्छांचे वर्षाव झाले. देशाबाहेर काम करताना ती अनेक अडचणी, समस्यांना
पुरुषीसत्ता हा ग्लोबल प्रॉब्लेम
प्रि यांका चोप्राने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ साठी काम करण्याआधी तिच्यावर भारतातून अनेक शुभेच्छांचे वर्षाव झाले. देशाबाहेर काम करताना ती अनेक अडचणी, समस्यांना सामोरी गेली. दरम्यान, तिने काशीबाईची भूमिका बाजीराव मस्तानीत केली. तेव्हा ती म्हणते की,‘पुरुषीसत्ता ही आपल्याला प्रत्येक ठिकाणीच अनुभवायला मिळते आणि तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. केवळ देशातच म्हणून नव्हे, तर देशाबाहेरदेखील हीच अडचण आहे. महिलांना कमी लेखणे आणि उन्नतीत अडचणी निर्माण करणे हा प्रॉब्लेम सारखाच आहे. फक्त आपण कलाकार आहोत, एवढे विसरता कामा नये आणि तेही भारतीय कलाकार.’