मराठी चित्रपटांना ऊर्जा द्यावी - श्रद्धा

By Admin | Published: August 20, 2014 09:46 PM2014-08-20T21:46:49+5:302014-08-20T21:46:49+5:30

‘लई भारी’सारखे चित्रपट मराठी सिनेमाला ऊर्जा मिळवून देतात, असे अर्धी मराठी आणि अर्धी पंजाबी असलेल्या श्रद्धा कपूरने सांगितले. ‘

Give energy to Marathi films - Shradha | मराठी चित्रपटांना ऊर्जा द्यावी - श्रद्धा

मराठी चित्रपटांना ऊर्जा द्यावी - श्रद्धा

googlenewsNext
‘लई भारी’सारखे चित्रपट मराठी सिनेमाला ऊर्जा मिळवून देतात, असे अर्धी मराठी आणि अर्धी पंजाबी असलेल्या श्रद्धा कपूरने सांगितले. ‘लई भारी’सारखे चित्रपट चांगला व्यवसाय करीत आहेत, ही आनंदाची गोष्ट असली, तरी मराठी चित्रपटाला आणखी ऊर्जा देण्याची गरज आहे. मराठी चित्रपटात काम करण्याविषयी माङयाकडे अद्याप कुणी विचारणा केली नसली, तरी चांगली संधी मिळताच मराठी चित्रपट करण्याची माझी तयारी आहे, असे श्रद्धाने स्पष्ट केले. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे पंजाबी, तर आई शिवांगी कोल्हापुरे ही महाराष्ट्रीयन आहे. श्रद्धाला पंजाबी बोलता येत नाही; परंतु मराठी मात्र ती सफाईने बोलते. ‘लई भारी’ हा चित्रपट बघण्यास ती उतावीळ आहे. रितेशने मला या चित्रपटाचा प्रोमो दाखवला होता; परंतु चित्रपट पाहण्याची माझी इच्छा आहे. मी बघितलेला तो आतार्पयतचा सवरेत्कृष्ट प्रोमो होता, असेही श्रद्धा म्हणाली.

 

Web Title: Give energy to Marathi films - Shradha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.