‘एक अलबेला’च्या सेटवर विद्याने केली गिफ्टची बरसात

By Admin | Updated: June 17, 2016 01:05 IST2016-06-17T01:05:18+5:302016-06-17T01:05:18+5:30

विद्या बालन एक अलबेला या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भगवानदादांचा जीवनपट ‘एक अलबेला’ या चित्रपटात मंगेश देसाई

Gift rains have been done by the Vidyarthi on the set of 'Abebela' | ‘एक अलबेला’च्या सेटवर विद्याने केली गिफ्टची बरसात

‘एक अलबेला’च्या सेटवर विद्याने केली गिफ्टची बरसात

विद्या बालन एक अलबेला या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भगवानदादांचा जीवनपट ‘एक अलबेला’ या चित्रपटात मंगेश देसाई यांनी भगवानदादांची भूमिका साकारली आहे. तर विद्या बालन ही गीता बालीच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर विद्याने गिफ्टची बरसात केली आहे. विद्याने मंगेश देसाई यांना चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सूर्याची प्रतिमा देऊन या सूयार्सारखे नेहमीच तळपत राहा! अशा शुभेच्छा दिल्या आहेत. तर युनिटच्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी भेटवस्तू देखील विद्याने दिली आहे.

Web Title: Gift rains have been done by the Vidyarthi on the set of 'Abebela'