गौहारची स्वप्नपूर्ती
By Admin | Updated: April 17, 2015 23:38 IST2015-04-17T23:38:08+5:302015-04-17T23:38:08+5:30
बिग बॉस, सेटवरील थोबाडीत मारण्याचा प्रसंग अशा एक ना अनेक कारणांनी चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री गौहार खानचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

गौहारची स्वप्नपूर्ती
बिग बॉस, सेटवरील थोबाडीत मारण्याचा प्रसंग अशा एक ना अनेक कारणांनी चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री गौहार खानचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून स्ट्रगल करीत असलेली गौहार बरीच वर्षे हक्काच्या घराच्या शोधात होती. नुकतेच गौहारने अंधेरी येथे आपल्या हक्काचे घर घेतले असून, त्याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सध्या ती एका पंजाबी चित्रपटात काम करीत असून, त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.