‘फ्रुटी’ झाली मोठी!
By Admin | Updated: May 28, 2015 23:29 IST2015-05-28T23:29:56+5:302015-05-28T23:29:56+5:30
सोनपरी ही मालिका तुम्हाला आठवत असेलच आणि त्यातली ‘फ्रुटी’सुद्धा तुमच्या लक्षात असेल. तन्वी हेगडेने ही ‘फ्रुटी’ त्या मालिकेत रंगवली होती.

‘फ्रुटी’ झाली मोठी!
सोनपरी ही मालिका तुम्हाला आठवत असेलच आणि त्यातली ‘फ्रुटी’सुद्धा तुमच्या लक्षात असेल. तन्वी हेगडेने ही ‘फ्रुटी’ त्या मालिकेत रंगवली होती. हीच तन्वी आता मोठी झाली असून, थेट मोठ्या पडद्यावर अवतरली आहे. ‘धुरंधर भाटवडेकर’ या मराठी चित्रपटात तिने भूमिका केली असून, त्याद्वारे तिचे मराठी चित्रपटात पदार्पण झालेय.