‘मुंबई पुणे मुंबई-२’चा फर्स्ट लूक
By Admin | Updated: March 27, 2015 23:31 IST2015-03-27T23:31:04+5:302015-03-27T23:31:04+5:30
मराठी प्रेक्षकांच्या हृदयाच्या जवळ असणारा ‘मुंबई पुणे मुंबई-२’ फर्स्ट लूक रिव्हील झालाय. स्वप्निल जोशीने स्वत: याचा फोटो टिष्ट्वट केला आहे.

‘मुंबई पुणे मुंबई-२’चा फर्स्ट लूक
मराठी प्रेक्षकांच्या हृदयाच्या जवळ असणारा ‘मुंबई पुणे मुंबई-२’ फर्स्ट लूक रिव्हील झालाय. स्वप्निल जोशीने स्वत: याचा फोटो टिष्ट्वट केला आहे. फोटोमध्ये स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे या दोघांची बॅक पोझ आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात स्वप्निल-मुक्ताची जोडी किती धमाल करते याची उत्सुकता जास्त आहे. पण त्यासाठी मात्र नोव्हेंबरपर्यंतची वाट पाहावी
लागणार आहे.