दिवाळी-ईद एकसमान - सलमान

By Admin | Updated: November 8, 2015 02:23 IST2015-11-08T02:23:27+5:302015-11-08T02:23:27+5:30

हिं दुंचा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि मुस्लिमांचा ईद. यावेळी सर्वजण कपडे खरेदी, फटाके, मिठाई सर्व प्रकारे एन्जॉय करीत असतात. सलमान खान

Diwali-Id identical - Salman | दिवाळी-ईद एकसमान - सलमान

दिवाळी-ईद एकसमान - सलमान

हिं दुंचा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि मुस्लिमांचा ईद. यावेळी सर्वजण कपडे खरेदी, फटाके, मिठाई सर्व प्रकारे एन्जॉय करीत असतात. सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय हे या दोन्ही सणांना एकसमानच मानतात. दोन्ही सण तितक्याच हर्षाेल्हासाने साजरे करतात. सलमानचे भाच्चे आणि भाच्च्या यांना सलमानकडून केवळ एकदाच नव्हे, तर दोनदा फेस्टिव्हल मनी मिळतो. दोन्ही फेस्टिव्हल मनी हे दिवाळी आणि ईदच्या वेळी मिळतात.

Web Title: Diwali-Id identical - Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.